तुमच्या एका बोटात किती ताकद आहे, हे दाखवण्याची योग्य वेळ म्हणजे मतदान. महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत तुमचा मतदानाचा हक्क न विसरता बजावा. मतदान नक्की कराच कारण 1776 ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली. 1923 ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली. 1875 ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली. 82.94% साक्षरता असणाऱ्या महाराष्ट्रात किमान 80% तरी मतदान होवू द्यात. तेव्हा खऱ्या अर्थाने जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची लोकशाही व्यवस्था अजून मजबूत होईल. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी जात, धर्म, वंश, पंथ, कुळ याचा विचार न करता उभा राहिलेला उमेदवार सक्षम आहे का, हा आपली कामं करू शकतो का, चांगली धोरणं आखू शकतो का, महाराष्ट्राच्या विकासात योगदान देवू शकतो का याचा विचार करून 100% मतदान कराच. #VJSeStudy #VoteForMaharashtra
आपले मत कधीच वाया जात नाही ✅
आता गरज होती या व्हिडिओ ची 💯💯💯
आपले मत, आपली ताकद
, आपला अधिकार, आपले कर्तव्य आपण केलच पाहिजे मस्त व्हिडिओ सौरभ दादा 💯💯💯✌️
वा...सर मतदानावर किती भारी बोलला आहात सगळ्या युवकांनी मतदान केलच पाहिजे❤
असे विचार संपूर्ण जनमानसात, समाजात पोहोचेले पाहीजेत.
आजकालची तरुण पिढी एका योग्य व्यक्ती ला फॉलो करते हे नेहमी प्रमाणे सिद्ध झाले..
भावा प्रत्येक व्हिडिओ तून आमचं मन जिंकतोय तू ❤❤❤
मतदान हे केलच पाहिजे , जरी आपण मत दिलेला पक्ष हरला तर विरोधी पक्ष जेवढा मजबूत तेवढेच राज्य हे नीट चालते
3:05 हा खर आहे
ekdam correct bhava
Today's remarkable no of youth, capable of voting is far away from home for either job or higher studies
Election commi.Sourabh dada
(First comment)
Video न बघता like करणारी आजुन कोण कोण आहे
VOTER is important ☝️ ❤
Kup bhari💯✨✨
मतदान केलेच पाहिजे ✅
Good 🎉🎉
Public welfare 👍👍👍
तुमच्या एका बोटात किती ताकद आहे, हे दाखवण्याची योग्य वेळ म्हणजे मतदान. महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत तुमचा मतदानाचा हक्क न विसरता बजावा.
मतदान नक्की कराच कारण 1776 ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली. 1923 ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली. 1875 ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
82.94% साक्षरता असणाऱ्या महाराष्ट्रात किमान 80% तरी मतदान होवू द्यात. तेव्हा खऱ्या अर्थाने जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची लोकशाही व्यवस्था अजून मजबूत होईल.
येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी जात, धर्म, वंश, पंथ, कुळ याचा विचार न करता उभा राहिलेला उमेदवार सक्षम आहे का, हा आपली कामं करू शकतो का, चांगली धोरणं आखू शकतो का, महाराष्ट्राच्या विकासात योगदान देवू शकतो का याचा विचार करून 100% मतदान कराच.
#VJSeStudy #VoteForMaharashtra
❤❤❤❤
First view bhaiya❤❤
He partekala samjan garjech aahe n tujya through nakiich he pohchal asnar 😊...
Saurabh dada please kolhapur madhe show ghya 🙏
Episode upload krr ki dada
❤❤❤❤❤❤❤
❤
❤✋🏼🤚🏼
Correct dada
आपल्या देशात तरी बेरोजगारी आणि लेबर शॉर्टेज एकाच वेळी आहेत. कसंकाय?
Dada 2005 cha aha tari pratak video sobat relate karto❤️
4:10
Kont sarkar dada sagle 1 ch hotat
❤❤❤
💯